पिंपरी-चिंचवड । पुणे । प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांबाबतच्या समस्यांवर ठोस उपायोजना झाल्या नाहीत. परिणामी, चाकरमानी, वाहनचालक आणि औद्योगिक कंपन्या त्रस्त झाल्या होत्या. …
पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरासाठी न्याय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले असून, येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) अशा दोन न्यायालयांची स्थापना केली आहे. तसेच, …
पिंपरी-चिंचवड/ पुणे । प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपास्यतेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याचा पहिला सोमवार, विशेषतः श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे, भक्तांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. यंदाही, प्रतिवर्षीप्रमाणे, श्री क्षेत्र …
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी चाकण औद्योगिक क्षेत्रातीलल वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी भाजपा महायुती सरकार ‘ ऑन ॲक्शन मोड’वर आले आहे. दि. 30 जुलै रोजी मुंबई येथे सांर्वजनिक …
पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी चाकण औद्योगिक पट्टयातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांच्या समस्यांमुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आणि कर्मचारी यांसह वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी राज्य …
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस शहरामध्ये विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून महारक्तदान शिबिर, गोशाळेला चारा वाटप तसेच विविध विधायक कार्यक्रम …
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी हिंजवडी आयटी पार्कमधून पुणे- पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागासह मुंबई- बंगळुरू महामार्गावर इन-आउटच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त वॉर्डन नियुक्ती करण्याची मागणी वाहतूक पोलीस प्रशासनाने करावी. …
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी ‘‘महाराष्ट्र सेवक..’’ या समर्पित भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी व्हावा, असे आवाहन पक्षाने केले. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड …
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबीर दि. 22 जुलै 2025 रोजी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प …
मुंबई/ पिंपरी-चिंवचड । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी-जाधववाडी येथील दीपक भगत यांना कर्ज देण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेतली. त्याच्या आधारे बनावट कंपनी स्थापन केली. त्या कंपनीच्या माध्यमातून बोगस बिले सादर केली आणि इनपूट …