पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहराच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त एक अनोखा ऐतिहासिक नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. “पिंपरी चिंचवड शहर निर्मितीचा प्रवास” या नाटकाद्वारे शहराच्या जडणघडणीमधील प्रमुख व्यक्तीमत्त्वे आणि तत्कालीन सरपंच रंगमंचावर …
Category: