मुंबई/ पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी ‘‘पिंपरी-चिंचवडमध्ये सोसायटींच्या आवारात, मंदिराच्या शेजारी असलेली दारु विक्री दुकाने सील करण्यात आली. मात्र, त्यानंतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने सदर दुकाने सुरू झाली. ज्या अधिकाऱ्यांनी अशी परवागनी …
पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी हिंजवडीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी हबसाठी भक्कम रस्ते, सार्वजनिक वाहतूक व नियोजन महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून आगामी काळात या भागामध्ये अंडरपास, पर्यायी रस्ते, मेट्रोची डेडलाईन काटेकोरपणाने पाळली जाईल. …
मुंबई/ पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी हिंजवडी आयटी पार्कची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्यात येईल. वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रस्तावित रस्ते आणि संबंधित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व शासकीय अस्थापनांसाठी …
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग अशा संबंधित अधिकाऱ्यांना ‘कालबद्ध’ कार्यक्रम आखून देण्यात …
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी भोसरी विधानसभा अंतर्गत मौजे डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीतील रस्ता विकसित करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करावा लागणार आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला आहे. …
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) च्या नाशिक रोड व चऱ्होली शाखांचे पुनर्विभाजन करून, नवीन दिघी कॅम्प शाखा कार्यालय स्थापन करण्यास मुख्य कार्यालय, महावितरण, मुंबई येथून मंजुरी …
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या घटनांचा अभ्यास करता यावा. भारतीय संविधानाबाबत प्रचार-प्रसार आणि जागृती करता यावी. यासाठी महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम सुरू झाले …
अ, प्रभाग कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे,उपअभियंता मीनल डोडल,कनिष्ठ अभियंता यांना निलंबित करा,,
पिंपरी-भाटनगर,बौद्ध नगर,प्रभाग क्र 19 येथे 15 दिवस झाले लुंकड नावाचा ठेकेदार यांनी खड्डे आणि रस्त्यावरील राडारोडा मुळे दररोज अपघात होत असताना अ प्रभागातील स्थापत्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे अपेक्षित होते, पावसाळा …
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चिखली- कुदळवाडीतील प्रस्तावित TP स्किम कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रशासनाने महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे भाजपा आमदार महेश लांडगे …
जागतिक परिचारिका दिनानिमित्त सांगवीत परिचारिकांचा सन्मान; अधिसेविका मंगला जाधव यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान;
पिंपरी-चिंचवड, दि. १४: चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार मा. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवी परिसरात जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून परिचारिका सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. औध येथील जिल्हा …
